
Bristol - Samya Samya Maifilit Majhya
Coming to the UK for the first time ever in November 2025! हसतखेळत गुदगुल्या करत आपल्याला आपलाच आरसा दाखवणाऱ्या धम्माल विनोदांची भेळ म्हणजेच “सम्या सम्या मैफिलीत माझ्या”. सम्याच्या मैफिलीत तुमचं स्वागत आहे.


Time & Location
16 Nov 2025, 16:00 – 19:00
Filton Community Centre, Elm Park, Filton, Bristol, UK
About the event
Samya Samya Maifilit Majhya is a Marathi one-act play, written and presented by renowned actor Samir Choughule from the Marathi performance industry.
This wholesome family entertainment is packed with humour, making it a delightful experience for audiences of all ages!
---------------------
“सम्या सम्या मैफिलीत माझ्या” - समीर चौघुले
प्रेम हे ट्रेनमध्ये चढताना हुकलेल्या संधीसारखं असत, जे संधीच सोनं करतात त्याना संसाराची विंडोसीट मिळते. तर काही जणांच्या मते प्रेम हे प्राजक्ताच्या सड्यासारखं असत जे नेहेमी पायदळी तुडवलं जातं. तर काही जणांच्या मते खरं प्रेम म्हणजे “एखाद जुनं पुस्तक चाळताना सापडलेलं मोराचं पीस”.
लग्न म्हणजे काय यावर कोणीतरी म्हटलंय “साबणाची संपत आलेली जुनी वडी नव्या कोऱ्या साबणाला चिकटवणे आणि साबण मोठा करून पुढील अंघोळ करणे”. काही जणांच्या मते लग्न म्हणजे “मुंडावळ्या बांधून वाजत गाजत संसाराच्या बाईकवर बसून ‘मौत का कुव्वा’ मध्ये उडी मारणे” वगैरे वगैरे...
Tickets
Zone 1
£25.00
+£0.63 ticket service fee
Zone 2
£20.00
+£0.50 ticket service fee
Zone 3
£15.00
+£0.38 ticket service fee