top of page

October 2026 - Labhale Aamhas Bhagya
Coming to UK in Oct 2026!


Time & Location
October 2026
Location is TBD
About the event
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालाय !
'लाभले आम्हास भाग्य' हा मराठी भाषेचा समृद्ध साहित्यिक वारसा, संगीत, नृत्य आणि अभिवाचनाच्या माध्यमातून सादर करणारा एक रंजक कलाविष्कार (नाटक) आहे.
यात पु.ल. देशपांडे, ग.दि. माडगूळकर, कुसुमाग्रज यांसारख्या दिग्गज कवी व लेखकांच्या साहित्याचा प्रवास रंगमंचावर उलगडला जातो.
हे केवळ नाटक नसून, यात मराठी साहित्यातील कविता, अभंग, नाटके आणि गीतांचा समावेश असलेला कार्यक्रम आहे.
बहिणाबाई चौधरींच्या कवितांपासून ते विंदा करंदीकर, सुरेश भट आणि ग.दि. माडगूळकर यांच्या साहित्याचा परिचय यात करून दिला जातो.
तरुण पिढीला मराठी भाषेच्या समृद्धतेशी जोडणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
bottom of page
